स्तोत्रसंहिता 9:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 माझे शत्रू मागे वळतात; ते तुमच्यासमोर अडखळतात आणि नष्ट होतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 माझे वैरी मागे फिरले की ठोकर खातात, तुला पाहून नाश पावतात; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 माझे शत्रू माघारी फिरतात, तेव्हा ते तुझ्यासमोर अडखळतात आणि नाश होतात. Viz kapitola |