स्तोत्रसंहिता 9:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 याहवेह, उठा, नाशवंत मानवाला विजयी होऊ देऊ नका; राष्ट्रांचा न्याय तुमच्यासमोर होऊ द्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 हे परमेश्वरा, ऊठ, मर्त्य मानवास प्रबळ होऊ देऊ नकोस; राष्ट्रांचा न्यायनिवाडा, तुझ्यापुढे होऊ दे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 हे परमेश्वरा, ऊठ, मर्त्य मनुष्य आम्हांवर प्रबळ न होवो; राष्ट्रांचा न्याय तुझ्यासमक्ष होऊ दे. Viz kapitola |