Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 9:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 परंतु परमेश्वराला गरजवंताचा कधीही विसर पडत नाही; दुःखितांच्या आशा कधीही नष्ट होणार नाहीत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 कंगालांचे नेहमीच विस्मरण होणार नाही, दीनांच्या आशेचा भंग सर्वदा होणार नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 कारण जो गरजवंत आहे, तो विसरला जाणार नाही. किंवा पीडलेल्यांची आशा कधीच तोडली जाणार नाही.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 9:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy