Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 9:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 परमेश्वराला विसरणारी सर्व दुष्ट राष्ट्रे मृतांच्या राज्यात पाठविली जातात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे दुर्जन अधोलोकात परत जातील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 दुष्ट मृतलोकांत टाकला जाईल, जे राष्ट्रे देवाला विसरले आहेत त्यांचे असेच होईल.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 9:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy