स्तोत्रसंहिता 9:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 हे याहवेह, माझे शत्रू माझा कसा छळ करतात ते पाहा! मजवर दया करा आणि मृत्यूच्या दारातून मला ओढून काढा, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 हे परमेश्वरा, माझ्यावर दया कर, मला मृत्युद्वारातून उठवणार्या, माझा द्वेष करणार्यांपासून मला झालेली पीडा पाहा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 परमेश्वरा माझ्यावर दया कर, जो तू मला मरणाच्या दारातून उचलतोस तो तू, जे माझा द्वेष करतात त्यांच्यामुळे मी कसा पीडिला जात आहे ते पाहा. Viz kapitola |