Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 7:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 हे याहवेह, आपल्या रागाने उठा; माझ्या शत्रूंच्या क्रोधाविरुद्ध उभे राहा; जागे व्हा आणि न्याय्य निर्णय द्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 हे परमेश्वरा, तू क्रोधाविष्ट होऊन ऊठ; माझे शत्रू संतापले असता त्यांच्याविरुद्ध उभा राहा; माझ्यासाठी जागृत हो. तू न्यायाची योजना केलीच आहेस;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 हे परमेश्वरा, आपल्या क्रोधाने उठ; माझ्या विरोध्यांच्या संतापामुळे उभा राहा, माझ्यासाठी जागा हो आणि तुझ्या न्यायाचा आदेश जो तू आज्ञापीले आहे तो पूर्णत्वास ने.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 7:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy