Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 7:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 जर मी माझ्या मित्राच्या चांगुलपणाचा मोबदला दुष्टपणाने दिला असेल, माझ्या शत्रूला विनाकारण लुबाडले असेल—

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 माझ्याशी मिळूनमिसळून असणार्‍यांचे मी वाईट केले असेल, (उलट मी तर निष्कारण झालेल्या माझ्या वैर्‍याला सोडवले आहे,)

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 माझ्याशी शांतीने राहणाऱ्याचे मी कधीही वाईट केले नाही. किंवा माझ्याविरोधात जे होते त्यांना इजा केली नाही.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 7:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy