स्तोत्रसंहिता 7:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी जर असे केले असेल, माझे हात सदोष असतील, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी असे काही केले असेल, माझ्या हातून अन्याय घडला असेल, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परमेश्वरा माझ्या देवा, मी असे काही केले नाही जे शत्रू सांगतात, माझ्या हाती काही अन्याय नाही. Viz kapitola |