स्तोत्रसंहिता 7:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जे दुष्टपणाचा वेणा देतात, ते उपद्रवाचे गर्भधारण करतात आणि फसवणुकीला जन्म देतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 पाहा, तो मनुष्य दुष्कर्माच्या वेणा देतो; उपद्रवाची गर्भधारणा करतो व असत्याला प्रसवतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 त्यांचा विचार कर जे दुष्टपणाने गरोदर झाले आहेत. जे विध्वंसक योजनांची गर्भधारणा करतात, जे अपायकारक लबाडीला जन्म घालतात. Viz kapitola |