Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 7:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 सर्वोच्च परमेश्वर माझ्या रक्षणाची ढाल आहेत, जे सरळ मनाचे आहेत, त्यांना ते वाचवितात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 सरळ मनाच्यांना तारणार्‍या देवाने माझी ढाल धरली आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 जो सरळ हृदयाच्यांना तारतो त्या देवापाशी माझी ढाल आहे.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 7:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy