स्तोत्रसंहिता 7:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुमचा आश्रय घेतो; जे माझ्या पाठीस लागले आहेत, त्या सर्वांपासून माझे रक्षण करा आणि मला सोडवा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा आश्रय केला आहे; माझ्या पाठीस लागणार्या सर्वांपासून माझे रक्षण कर, मला सोडव; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझ्याठायी आश्रय घेतो! माझा पाठलाग करणाऱ्यांपासून मला वाचव आणि मला सोडव. Viz kapitola |