स्तोत्रसंहिता 6:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 दुष्टाई करणार्यांनो, येथून चालते व्हा, कारण याहवेहनी माझे रडणे ऐकले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 अहो दुष्कर्म्यांनो, तुम्ही सर्व माझ्यापुढून निघून जा, कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 अहो लोकांनो, जे तुम्ही अन्यायाचे कृत्य करता, माझ्यापासून निघून जा. कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे. Viz kapitola |