स्तोत्रसंहिता 6:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 माझ्या कण्हण्याने मी खंगून गेलो आहे. रात्रभर रडण्याने मी माझे अंथरूण भिजून ओलेचिंब करतो. माझ्या अश्रूंनी माझा बिछाना भिजून जातो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मी कण्हून कण्हून थकलो आहे, रोज रात्री मी आपले अंथरूण आसवांत पोहवतो; मी आपला पलंग अश्रूंनी विरघळवतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मी माझ्या कण्हण्याने दमलो आहे. रात्रभर मी माझे अंथरुण आसवांनी ओले करतो. मी माझे अंथरुण अश्रूंनी धुवून काढतो. Viz kapitola |