स्तोत्रसंहिता 51:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 माझ्या पातकांपासून आपले मुख फिरवा आणि माझे सर्व अपराध पुसून टाका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरव; माझे सर्व अपराध काढून टाक. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 माझ्या पापांकडे बघू नकोस, माझ्या सर्व अपराधांचे डाग पुसून टाक. Viz kapitola |