Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 51:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 मग तुम्ही नीतिमान लोकांचे यज्ञ आणि सर्व होमार्पणाच्या यज्ञाने प्रसन्न व्हाल. तेव्हा ते तुमच्या वेदीवर बैल अर्पित करतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 म्हणजे नीतिमत्त्वपूर्वक केलेले यज्ञ, होमबली, निःशेष होमबली तुला आवडतील; मग ते तुझ्या वेदीवर गोर्‍हे अर्पण करतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 तेव्हा न्यायीपणाचे यज्ञ, होमार्पणे, आणि सकल होमार्पणे तुला आवडतील. तेव्हा तुझ्या वेदीवर बैल अर्पिले जातील.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 51:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy