स्तोत्रसंहिता 51:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 भग्न आत्मा हेच माझे अर्पण आहे, हे परमेश्वरा, पश्चात्तापी आणि अनुतप्त हृदय तुम्ही धिक्कारणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा; हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 देवाचा यज्ञ म्हणजे, तुटलेले हृदय, तुटलेले आणि पश्चातापी हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. Viz kapitola |