स्तोत्रसंहिता 51:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तुम्हाला यज्ञ आवडत नाही, नाहीतर मी तो केला असता; तुम्ही होमार्पणाने प्रसन्न होत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तुला पशुयज्ञ आवडत नाही, नाहीतर तो मी केला असता; होमबलीही तुला प्रिय नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कारण यज्ञाची आवड तुला नाही, नाहीतर मी ते दिले असते, होमार्पणाने तुला संतोष होत नाही. Viz kapitola |