स्तोत्रसंहिता 51:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 परमेश्वरा, माझ्या तारणकर्ता परमेश्वरा, मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त करा, म्हणजे माझी जीभ तुमच्या नीतिमत्तेची स्तुती करेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर, म्हणजे माझी जीभ तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 हे माझ्या तारणाऱ्या देवा, रक्तपाताच्या दोषापासून मला क्षमा कर, आणि मी तुझ्या न्यायीपणाबद्दल मोठ्याने ओरडेन. Viz kapitola |