स्तोत्रसंहिता 51:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तेव्हा मी अपराध्यांना तुमचे मार्ग शिकवेन, म्हणजे पातकी तुमच्याकडे परत वळतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 म्हणजे मी अपराध्यांना तुझे मार्ग शिकवीन; आणि पातकी तुझ्याकडे वळतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तेव्हा मी पापी लोकांस तुझे मार्ग शिकविन आणि पापी तुझ्याकडे परिवर्तित होतील. Viz kapitola |