स्तोत्रसंहिता 51:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 परमेश्वरा, तुमच्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया करा, तुमच्या महान करुणेनुसार माझे अपराध पुसून टाका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हे देवा, तू आपल्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया कर, तुझ्या पुष्कळ दयाळूपणाच्या कृत्यांनी माझ्या अपराधांचे डाग पुसून टाक. Viz kapitola |