स्तोत्रसंहिता 50:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तुझ्या अर्पणासंबंधी आणि होमार्पणाबद्दल माझी काहीही तक्रार नाही, ते नियमित माझ्यापुढे आहेतच. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तुझ्या यज्ञासंबंधाने तर मी तुला बोल लावत नाही; तुझे होमबली माझ्यापुढे नित्य आहेतच. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मी तुमच्या होमार्पणाबद्दल तक्रार करीत नाही. तुमची होमार्पणे निरंतर माझ्यापुढे आहेत, Viz kapitola |