स्तोत्रसंहिता 50:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आणि आकाश त्यांचे नीतिमत्व जाहीर करते, कारण ते न्यायी परमेश्वर आहेत. सेला Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आकाश त्याची न्यायपरायणता प्रकट करते; देव स्वतः न्याय करणारा आहे. (सेला) Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आकाश त्याच्या चांगुलपणाविषयी सांगत असते. कारण देव स्वतः न्यायधीश आहे. Viz kapitola |