स्तोत्रसंहिता 50:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “त्या माझ्या भक्तांना माझ्याजवळ एकत्र करा, ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार स्थापित केला.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 “ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे, त्या माझ्या भक्तांना माझ्याजवळ एकत्र करा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 देव म्हणतो, “माझ्या भक्तांनो माझ्याभोवती गोळा व्हा. ज्यांनी यज्ञाच्या व्दारे माझ्याशी करार केला आहे.” Viz kapitola |