स्तोत्रसंहिता 50:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आमचे परमेश्वर येतील आणि ते स्वस्थ राहणार नाहीत; त्यांच्याभोवती खवळलेले वादळ व विध्वंस करणारा अग्नी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आमचा देव येत आहे, तो उगा राहायचा नाही; त्याच्यापुढे अग्नी ग्रासत चालला आहे. त्याच्याभोवती मोठे वादळ सुटले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आमचा देव येईल आणि तो शांत राहणार नाही, त्याच्यासमोर आग नाश करत चालली आहे, आणि त्याच्याभोवती वादळ घोंगावत आहे. Viz kapitola |