स्तोत्रसंहिता 50:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ करतो तो माझे गौरव करतो आणि जो कोणी आपले आचरण यथायोग्य ठेवतो, त्याला मी परमेश्वराचे तारण दाखवेन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 जो आभाररूपी यज्ञ करतो तो माझा गौरव करतो; आणि जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पितो, आणि जो कोणी आपला मार्ग सरळ योजितो, त्यास मी देवाचे तारण दाखवेन. Viz kapitola |