स्तोत्रसंहिता 50:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 “तुम्ही जे परमेश्वराला विसरला आहात, याचा विचार करा, मी तुमचे तुकडे करण्यापूर्वी, कारण नंतर तुमचे कोणीही रक्षण करू शकणार नाही: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 अहो देवाला विसरणार्यांनो, ह्याचा विचार करा, नाहीतर मी तुम्हांला फाडून टाकीन, तेव्हा तुम्हांला कोणी सोडवणारा सापडणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तुम्ही लोक देवाला विसरला आहात. मी तुम्हास फाडून टाकण्यापूर्वीच तुम्ही हे सारे लक्षात घ्या जर तसे घडले तर तुम्हास कोणीही वाचवू शकणार नाही. Viz kapitola |