स्तोत्रसंहिता 50:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तुझी जीभ कपट रचते तुमच्या मुखातून ओंगळ भाषा बोलली जाते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तू आपले तोंड दुष्टपणासाठी मोकळे सोडले आहेस, तुझी जीभ कपटाची योजना करते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तू वाईटाला आपले मुख देतोस, आणि तुझी जीभ कपट व्यक्त करते. Viz kapitola |