स्तोत्रसंहिता 50:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तुम्ही एखाद्या चोराला पाहता व त्याला साथ देता आणि तुम्ही व्यभिचाऱ्यांचे भागीदार होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तू चोर पाहिलास की तुला त्याच्या संगतीत आनंद होतो; तू व्यभिचारी माणसांचा साथीदार आहेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तुम्ही चोराला बघता आणि त्याच्याबरोबर सहमत होता. तुम्ही व्यभिचार करणाऱ्या लोकांबरोबर सहभागी होता. Viz kapitola |