स्तोत्रसंहिता 50:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आणि संकटकाळी माझा धावा कर; मी तुला संकटमुक्त करेन आणि तू माझे गौरव करशील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आणि संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील.“ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तू संकटात असता मला हाक मार, आणि मी तुला वाचवेन, आणि तू मला गौरव देशील. Viz kapitola |