स्तोत्रसंहिता 50:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 “परमेश्वराला उपकारस्तुतीचे यज्ञ कर; सर्वोच्च परमेश्वरापुढे आपले नवस फेड, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 देवाला आभाररूपी यज्ञ कर; परात्परापुढे आपले नवस फेड; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 देवाला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण कर, आणि परत्पराकडे आपले नवस फेड. Viz kapitola |