स्तोत्रसंहिता 50:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 पर्वतावरील सर्व पक्षी मला माहीत आहेत, भूमीवरील सर्व प्राणीही माझेच आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 डोंगरांवरील सर्व पाखरे मला ठाऊक आहेत, आणि रानांतील प्राणी माझ्या लक्षात आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 उंच पर्वतावरील प्रत्येक पक्षी मला माहित आहे आणि भूमीवरील वन्य पशू माझे आहेत. Viz kapitola |