स्तोत्रसंहिता 50:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 सर्वसमर्थ याहवेह, परमेश्वर पृथ्वीला, सूर्याच्या उगविण्यापासून तो जिथे मावळतो तिथपर्यंत हाक मारून बोलवितात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 देवाधिदेव परमेश्वर बोलला आहे, त्याने सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत पृथ्वीला हाक मारली आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 थोर परमेश्वर देव, बोलला आहे. आणि पृथ्वीला तिच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत हाक मारली. Viz kapitola |