स्तोत्रसंहिता 5:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याहवेह, मला तुमच्या नीतिमार्गाने चालवा, माझ्या शत्रूंमुळे— माझ्यासमोर तुमचा सरळ मार्ग मला दाखवा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 हे परमेश्वरा, माझ्यासाठी शत्रू टपले आहेत, म्हणून तू मला आपल्या नीतिमार्गाने ने, आपला मार्ग माझ्यापुढे नीट कर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 हे प्रभू, माझ्या शत्रूंमुळे तू आपल्या न्यायीपणात मला चालव, तुझे मार्ग माझ्या समोर सरळ कर. Viz kapitola |