स्तोत्रसंहिता 5:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 परंतु तुमच्या महान प्रीतीद्वारे, मी तुमच्या भवनात येईन; अत्यंत आदराने तुमच्या पवित्र मंदिरात तुम्हाला नमन करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मी तर तुझ्या अपार कृपेने तुझ्या घरात येईन; तुझी भीड धरून तुझ्या पवित्र मंदिराकडे तोंड करून दंडवत घालीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पण मी तर तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने तुझ्या घरांत प्रवेश करीन, मी पवित्र मंदिरात तुझ्याबद्दलच्या आदरापोटी नमन करीन. Viz kapitola |