Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 5:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तुमच्या उपस्थितीत गर्विष्ठ उभे राहू शकत नाही. अनीतीने वागणार्‍या सर्वांचा तुम्हाला वीट आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तुझ्या दृष्टीपुढे बढाई मारणारे टिकणार नाहीत, सर्व कुकर्म करणार्‍यांचा तुला तिटकारा आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 गर्विष्ठ तुझ्या उपस्थीतीत उभे राहणार नाहीत, दुष्टाई करणाऱ्या सर्वांचा तू द्वेष करतो.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 5:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy