स्तोत्रसंहिता 5:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 हे माझ्या राजा, माझ्या परमेश्वरा, माझ्या रडण्याकडे कान द्या, कारण मी तुमच्याकडे प्रार्थना करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 हे माझ्या राजा, माझ्या देवा, माझ्या धाव्याच्या वाणीकडे कान दे; मी तुझी प्रार्थना करीत आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 माझ्या देवा! माझ्या राजा! माझ्या रडण्याच्या शब्दाकडे कान दे, कारण मी तुझी प्रार्थना करीत आहे. Viz kapitola |