स्तोत्रसंहिता 5:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेह, माझ्या शब्दांकडे कान द्या, माझ्या विलापाकडे लक्ष द्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हे परमेश्वरा, माझे बोलणे ऐक. माझे कण्हणे विचारात घे. Viz kapitola |