स्तोत्रसंहिता 49:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तरी अखेरीस तो इतर प्रत्येकाप्रमाणे मरण पावतो आणि तो जीवनाचा प्रकाश कधीही पाहणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तरी तो आपल्या वडिलांच्या पिढीला जाऊन मिळेल; त्यांच्या दृष्टीस प्रकाश कधीच पडणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तरी तो आपल्या वडिलांच्या पिढीकडे जाणार, ते कधीच प्रकाश पाहणार नाहीत. Viz kapitola |