स्तोत्रसंहिता 49:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जेव्हा तो जिवंत होता, तेव्हा त्याने प्रशंसा प्राप्त केली— कारण मनुष्य समृद्ध झाल्यावर त्याची प्रशंसा केलीच जाते— Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तो जिवंत असता आपल्या जिवाला धन्य समजून म्हणे, “तू आपले बरे करून घेतलेस म्हणजे लोक तुझी स्तुती करतील,” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जरी तो आपल्या जीवनात आपल्या जीवाला आशीर्वाद देत असेल, आणि तू आपल्यासाठी जगला असता मनुष्यांनी तुझी स्तुती केली. Viz kapitola |