स्तोत्रसंहिता 49:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 कारण जेव्हा ते मरण पावतात, तेव्हा ते सोबत काहीही नेत नाहीत; त्यांचे वैभव त्यांच्या मागोमाग जाणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 कारण तो मृत्यू पावेल तेव्हा बरोबर काहीच घेऊन जाणार नाही; त्याचा थाटमाट त्याच्यामागून खाली उतरणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 कारण तो मरेल तेव्हा काहीच सोबत घेऊन जाणार नाही. त्याचे सामर्थ्य त्याच्या मागे खाली उतरणार नाही. Viz kapitola |