स्तोत्रसंहिता 48:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ज्यावेळी राजांनी आपली सैन्ये एकवटली, ज्यावेळी ते एकत्र होऊन आगेकूच करीत आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण पाहा, राजे एकत्र झाले व एकजुटीने चढाई करून आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण, पाहा, राजे एकत्र येत आहेत, ते एकत्र येऊन चढाई करून आले. Viz kapitola |