स्तोत्रसंहिता 48:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्यांचे शिखर मनोहर आहेत, ज्यात संपूर्ण पृथ्वी आनंदित आहे, सीयोन पर्वत उत्तरेकडील झाफोन पर्वतासारखेच उंच आहे, जे राजाधिराजाची नगरी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 उत्तर सीमेवरील सीयोन डोंगर, राजाधिराजाचे नगर, उच्चतेमुळे सुंदर व सर्व पृथ्वीचा आनंद आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 सियोन डोंगर, जो थोर राजाची नगरी आहे, पृथ्वीच्या बाजूस आहे, त्याचे सौंदर्य उच्चतेवर, सर्व पृथ्वीवर आनंद आणते. Viz kapitola |