स्तोत्रसंहिता 48:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 कारण हेच आमचे सनातन परमेश्वर आहेत; ते अखेरपर्यंत आमचे मार्गदर्शक राहतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 कारण हा देव आमचा सनातन देव आहे; तो सर्वकाळ आमचा मार्गदर्शक होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 कारण हा देव, आमचा देव, सदासर्वकाळ आहे. तो सर्वकाळ आमचा मार्गदर्शक होईल. Viz kapitola |