स्तोत्रसंहिता 48:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 हे परमेश्वरा, तुमच्या नावाप्रमाणे, तुमची स्तुती देखील पृथ्वीवर सर्वत्र पसरली आहे. तुमचा उजवा हात नीतिमत्तेने परिपूर्ण आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 हे देवा, जसे तुझे नाव, तशी तुझी कीर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत जात आहे; तुझा उजवा हात न्यायपूर्ण आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 देवा, जसे तुझे नाव आहे, तशी तुझी किर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत आहे. Viz kapitola |