स्तोत्रसंहिता 48:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेह महान आहेत, आमच्या परमेश्वराच्या नगरामध्ये, त्यांच्या पवित्र पर्वतावर ते सर्वोच्च स्तुतीस पात्र आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 परमेश्वर थोर आहे, आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र डोंगरावर, तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र पर्वतावर, परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे. Viz kapitola |