Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 47:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 प्रचंड जयघोष होत असताना, परमेश्वर वर गेले आहेत, तुतार्‍यांचे मोठे निनाद होत असताना, याहवेह वर गेले आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 जयघोष होत असता देव वर गेला आहे, कर्ण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जयघोष होत असता देव वर गेला, परमेश्वर तुतारीच्या आवाजात वर गेला.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 47:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy