स्तोत्रसंहिता 47:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ते आमच्यासाठी आमचे वतन निवडतात, हेच याकोबाचे वैभव आहे, ज्यांच्यावर त्यांनी प्रीती केली. सेला Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याच्या आवडत्या याकोबाला ज्या वतनाचा अभिमान होता, ते त्याने आमच्यासाठी निवडले आहे. (सेला) Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्याने आमचे वतन आमच्यासाठी निवडले आहे, ज्या याकोबावर त्याने प्रीती केली तो त्याचे वैभव आहे. Viz kapitola |