स्तोत्रसंहिता 46:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 राष्ट्रे खवळली, राज्ये कोलमडली; त्यांच्या मोठ्या गर्जनेने पृथ्वी विरघळून जाते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 राष्ट्रे खवळली, राज्ये डळमळली; त्याने गर्जना केली तो पृथ्वी विरघळून गेली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 राष्ट्रे खळबळतील आणि राज्ये डगमगतील; तो आपला आवाज उंच करील आणि पृथ्वी वितळून जाईल. Viz kapitola |