स्तोत्रसंहिता 46:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परमेश्वर स्वतः त्या नगरीत राहतात; ती नगरी अढळ राहील; प्रभात होताच परमेश्वर साहाय्य करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्या नगरीच्या ठायी देव आहे; ती ढळावयाची नाही; प्रभात होताच देव तिला साहाय्य करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 देव तिच्यामध्ये आहे; ती हलणारच नाही; देव तिला मदत करील आणि तो हे खूप लवकरच करील. Viz kapitola |