स्तोत्रसंहिता 46:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 ते म्हणतात, “शांत व्हा आणि मीच परमेश्वर आहे, हे जाणा; राष्ट्रांमध्ये माझी महिमा होईल. पृथ्वीवर माझी महिमा होईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 “शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे, राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 शांत व्हा आणि लक्षात ठेवा मीच देव आहे; राष्ट्रात मी उंचावला जाईन; मी पृथ्वीवर उंचावला जाईन. Viz kapitola |